ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

या सामन्यात राजस्थानच्या संघाने सांघिक खेळ केला. कोणत्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली ते जाणून घेऊयात...

गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो.

२०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४८]

फेब्रुवारी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेमधल्या चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये कोहलीने १०७ धावा करून आपले चवथे कसोटी शतक साजरे केले. तो म्हणाला, आधीच्या दोन मालिकांमधील अपयशानंतर "मला ह्या मालिकेची भूक लागली होती" आणि शंभर धावा केल्यानंतर लगेच बाद झाल्याने तो निराशही झाला.

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. दोन्ही मालिकांमध्ये कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला, त्याची टी२० मध्ये सरासरी होती १८[१६४] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ४.३३.[१६५] जलदगती गोलंदाजांनी कोहलीला त्रस्त केले, विशेषतः जुनैद खान, website त्याने कोहलीला तीनही एकदिवसीय सामन्यांत बाद केले.[१६६] इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मलिका कोहली साठी शांततेत गेली, ज्यात त्याने ३८.७५ च्या सरासरीने १५५ धावा केल्या.[१६७] अपवाद होता तो रांची मधील तिसरा एकदिवसीय सामना, ज्यात त्याने नाबाद ७७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.[१६८] "मला विराट कोहलीची फलंदाजी पहायला खूप आवडतं. तो मला माझ्या अंतःव्यक्ति सारखा वाटतो. मला त्याची आक्रमकता आवडते, आणि गंभीर भावना जी माझ्यात असायची. तो मला माझी स्वतःची आठवण करून देतो. " “

सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.

कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे.

सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.[३२८]

त्याने पहिल्या सामन्यातील भारताच्या डावाच्या १०३व्या षटकात एक धाव काढून हा आकडा गाठला.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

Report this page